AAI Junior Executive (Air Traffic Control) भरती 2025

Airports Authority of India (AAI) ने Advertisement No. 02/2025/CHQ अंतर्गत Junior Executive (Air Traffic Control) पदांसाठी 309 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. पात्र उमेदवार ऑनलाइन 25 एप्रिल 2025 पासून 24 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या पदासाठी B.Sc (Physics & Mathematics) किंवा B.E./B.Tech पदवी असणे अनिवार्य आहे, ज्यात Physics आणि Mathematics विषय किमान एका सेमिस्टरमध्ये समाविष्ट आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व संबंधित माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

सरकारी नोकरी

Samiksha Kadam

4/19/2025