AFMS SSC वैद्यकीय अधिकारी 2025 भरती
सैन्य वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा ठेवणाऱ्या MBBS आणि पदव्युत्तर पदवीधारकांसाठी Armed Forces Medical Services (AFMS) द्वारे लघु सेवा आयोग (SSC) वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 400 जागांसाठी सुरु झालेली भरती अतिशय आकर्षक संधी आहे. या भरतीत 300 पुरुष आणि 100 महिला उमेदवारांची निवड केली जाणार असून अर्ज 19 एप्रिलपासून 12 मे 2025 पर्यंत ऑनलाईन केल्या जातील. खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती सादर करत आहोत.
सरकारी नोकरी
Samiksha Kadam
4/21/2025

