Jobमाहिती

वोटिंग कार्ड स्टेटस "MARKED INCOMPLETE " असं दाखवत आहे तर काय समजायचं वोटिग कार्ड रिजेक्ट झाला आहे? की अंडर प्रोसेस आहे?

1 reply · 74 views
S
Suhas Gotad OP 3 months ago

Voting Card related status check

1 Reply
A
Amol Dudhbaware 3 months ago

काहीतरी कागदपत्रे कमी आहेत. आधी खाली reason काय येतोय ते तपासून पाहा.

काही काही वेळा सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित असून सुद्धा marked incomplete मध्ये जातो फॉर्म.

Incomplete मध्ये जाऊनही काही दिवसाने approve होऊ शकतो.

एकतर wait करा काही दिवस, किंवा कारण समजून घेऊन त्यानुसार नवीन application करा.

Know the answer? Join the conversation.

Log in to Reply
Link copied to clipboard!
Home
AI Search
Discuss

Browse Categories

Join JobMahiti

Create an account to save jobs and get personalized alerts.

Tools & Links

Icon

Install JobMahiti

Faster access & alerts.