12 अंकी राशन कार्ड नंबर टाकून RCMS त्या वेबसाईटवर हेड ऑफ फॅमिली ने रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा
तिथे डिजिटल राशन कार्ड डाऊनलोड करता येईल
12 अंकी राशन कार्ड नंबर मिळवण्यासाठी मेरा राशन ॲप वर आधार नंबर टाकून बघा. तिथे नाही मिळाल्यास तहसील ऑफिस मध्ये अन्न पुरवठा विभागातून बारा अंकी राशन कार्ड नंबर घेऊ शकता.