Jobमाहिती
1

RTE Form filling birth certificate

मुलाचा जन्म दाखला कर्नाटक मधला आहे पण बाकीचे कागदपत्रे महाराष्ट्रातील आहेत तर त्या मुलाचा RTE चा फॉर्म भरता येईल का?

1 Answers

0

होय, फक्त मुलाचे आणि पालकांचा महाराष्ट्रातील रहिवासी पुरावा असणे आवश्यक आहे

9 hours ago

Know the answer?

Log in to Answer
Link copied to clipboard!
Home
AI Search
Discussion