मी विट भट्टी (Brick Kiln) साठी उद्यम आधार / Udyam Registration काढू इच्छितो.
फॉर्म भरताना कोणती सर्विस / activity निवडायची याबाबत गोंधळ आहे.
कृपया मार्गदर्शन करा:
- विट भट्टी साठी योग्य business activity
- Manufacturing की Service यात काय निवडायचे
- लागणारा NIC Code
योग्य माहिती मिळाल्यास रजिस्ट्रेशन अचूक होईल.