नागपूर महानगरपालिका भरती 2025 – 174 जागांसाठी अर्ज सुरू
नागपूर महानगरपालिका भरती 2025: कनिष्ठ लिपिक, कर संग्राहक, स्टेनोग्राफर, लेखापाल आणि इतर पदांसह एकूण 174 जागा उपलब्ध. ऑनलाईन अर्ज 26 ऑगस्ट ते 09 सप्टेंबर 2025 पर्यंत nmcnagpur.gov.in वर स्वीकारले जातील.
सरकारी नोकरी
Snehal Jadhav
9/6/2025

