नवी मुंबई महानगरपालिका भरती – ६२० पदांसाठी संधी!
नवी मुंबई महानगरपालिका यांनी आता ६२० विविध पदांसाठी भरती जाहिरात जाहीर केली आहे. सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे, कारण यात विविध शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी स्थान आहेत.
सरकारी नोकरी
Samiksha Kadam
3/28/2025

