बॉम्बे हायकोर्टमध्ये जाहीर झालेल्या क्लर्क पदाच्या भरतीबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. काही ठिकाणी ही नोकरी फक्त २ वर्षांच्या करारावर (Fixed Term) असल्याचे सांगितले जात आहे, तर काही जणांच्या मते ही नोकरी कायमस्वरूपी (Permanent) आहे.
तरी कृपया अधिकृत जाहिरात/नियमांनुसार क्लर्क पदाची नेमणूक ही तात्पुरती आहे की कायमस्वरूपी, याबाबत स्पष्ट माहिती मिळावी.