Discuss. Ask. Succeed.
Join the conversation with thousands of aspirants and experts. Find answers, share knowledge, and grow together.
CET फॉर्म कॅन्सल करता येईल का? फी वापस मिळेल का? कन्व्हर्ट करता येईल का?
कस्टमर ने चुकीने BEd + MEd CET cha फॉर्म भरला आहे. त्यांना फक्त Bed चा फॉर्म भरायचा होता. आता application कॅन्सल करता येईल का किंवा फीज वापस मिळू शकते का?
MCA CET साठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील?
डॉक्युमेंट्स आणि गवर्नमेंट fees किती आहे.
बॉम्बे हायकोर्ट भरतीमधील क्लर्क पदाची नोकरी फक्त २ वर्षांसाठी (Fkt 2 years) आहे का? की ही कायमस्वरूपी (Permanent) नोकरी आहे?
बॉम्बे हायकोर्टमध्ये जाहीर झालेल्या क्लर्क पदाच्या भरतीबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. काही ठिकाणी ही नोकरी फक्त २ वर्षांच्या करारावर (Fixed Term) असल्याचे सांगितले जात आहे, तर काह...