Saurav Jadhav
Member since Dec 2025
About Me
A cool Web Developer
gazette गॅजेट, प्रॉपर्टी कार्डवर नाव चुकले आहे, गॅजेट करायचे आहे, पण माणूस हयातीत नाही.. करता येईल का?
हो, गॅजेट (Gazette) करता येऊ शकते, जरी ज्यांच्या नावात चूक आहे ती व्यक्ती आता हयातीत नसली तरीही.अशा परिस्थितीत अर्ज त्या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक करू...
Apprenticeship cha form koni bharla ahe ka??
@MANDAR CHAVAN Kay issue yet ahe form madhe?
sheli palan yojana online arj chalu ahetka
Check out this post sheli-palan-yojana-2026
Driwing licence renew karatana age jar 46 asel tr medical fitness lagel aani kute milel?
हो, तुमचं वय ४६ असल्याने मेडिकल लागेलच.कोणत्याही MBBS डॉक्टरकडे (सरकारी किंवा खाजगी).डॉक्टर डोळे आणि फिटनेस चेक करून Form 1A वर सही-शिक्का देतील.
Ayushman card without ration card Aprouved hotoy ka??
जर वय ७० किंवा त्या वर असेल तर वयवंदना आयुष्मान भारत कार्ड करू शकतो. त्या मध्ये रेशन कार्ड ची काही अट नाही.
बॉम्बे हायकोर्ट भरतीमधील क्लर्क पदाची नोकरी फक्त २ वर्षांसाठी (Fkt 2 years) आहे का? की ही कायमस्वरूपी (Permanent) नोकरी आहे?
@SUSHIL SHANKAR KADAM Yes
Is the last date of application for ladki bahin yojana extended?
@SUSHIL SHANKAR KADAM No official notification updates from the maharashtra government about this yet..
Documents Required for udyam registration
@SUSHIL SHANKAR KADAM Thank you