JobMahiti Forum
Community Discussions
What is IIBF Certificate??
Iibf certificate kya hota hai aur wo kyu jaruri hai... Uska process aur documents kya hai
मुलाच्या आधार कार्डवरून आई वडिलांचे आधार address update होईल का?
HOF BASED केले तर होईल का..
Atal pension Yojana badal document ani mahiti pahije hoti
Atal pension Yojana badal document ani mahiti pahije hoti
CET फॉर्म कॅन्सल करता येईल का? फी वापस मिळेल का? कन्व्हर्ट करता येईल का?
कस्टमर ने चुकीने BEd + MEd CET cha फॉर्म भरला आहे. त्यांना फक्त Bed चा फॉर्म भरायचा होता. आता application कॅन्सल करता येईल का किंवा फीज वापस मिळू शकते...
Ladki Bahin KYC Zali ahe ka? he check karta yet ka?
Ladki Bahin KYC Zali ahe ka? he check karta yet ka?
Maz pcc certificate approval Jhalay pan download hoth nahi aahe
Maz pcc certificate approval Jhalay pan download hoth nahi aahe
Ration card madhe naav kami kelyacha dakhla kuthe milte
Ration card madhe naav kami kelyacha dakhla kuthe milte
बॉम्बे हायकोर्ट भरतीमधील क्लर्क पदाची नोकरी फक्त २ वर्षांसाठी (Fkt 2 years) आहे का? की ही कायमस्वरूपी (Permanent) नोकरी आहे?
बॉम्बे हायकोर्टमध्ये जाहीर झालेल्या क्लर्क पदाच्या भरतीबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. काही ठिकाणी ही नोकरी फक्त २ वर्षांच्या करारावर (Fixed Term) असल...
मयताचे नाव कमी करण्याचा पर्याय ऍक्टिव्ह नाही – काय करावे?
नमस्कार, वरील दाखवलेल्या फॉर्ममध्ये “निवडलेल्या खात्यात वारस आधीच समाविष्ट आहेत का?” असा पर्याय दिसत आहे. या फॉर्ममध्ये मयताचे नाव कमी (Remove) करावया...